Back

श्री दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत अनेक वर्षे प्रमुख जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडून आपल्या कार्यकर्त्यांशी जिवाभावाचे व कौटुंबिक संबंध ठेवणारे धुळे जिल्ह्यातील एक आदर्श राजकारणी , विशाल खान्देशचे लोकनेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमचे आधारस्तंभ,प्रेरणास्थान ,श्रद्धास्थान

श्री दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!

शुभेच्छुक:- प्राचार्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,  ए सी पाटील महाविद्यालय खारघर, नवी मुंबई