लोकमत महाराष्ट्रीयन प्राइड अवॉर्ड राजकारण (प्रोमिसिंग) सामजिक कार्याची जान असलेलं नेतृत्व म्हणून आ.कुणाल बाबा पाटील यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी उपस्थित विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल नार्वेकर, लोकमत समूहाचे श्री.विजय बाबू दर्डा व श्री.राजेंद्र जी दर्डा तसेच दिग्दर्शक श्री. महेश जी मांजरेकर यांचा हस्ते प्रदान करण्यात आला.
लोकमत महाराष्ट्रीयन प्राइड अवॉर्ड राजकारण (प्रोमिसिंग) सामजिक कार्याची जान असलेलं नेतृत्व म्हणून आ.कुणाल बाबा पाटील यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर […]